SOHAM BANDEKAR REVEALS HIS UNIQUE LOVE STORY WITH POOJA BIRARI:
esakal
Soham Bandekar Love Story: आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरचं डिसेंबरमध्ये थाटामाटात लग्न झालं. त्याने अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्नगाठ बांधली. परंतु पूजा आणि सोहमची लव्हस्टोरी कुठे सुरु झाली? ते दोघे कुठे भेटले हे चाहत्यांना माहितीच नाही. दरम्यान अशातच आता सोहमनं एक मुलाखतीत त्यांची हटके लव्हस्टोरी चाहत्यांना सांगितली आहे.