सध्याच्या युगात ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडच्या बळी पडतात. परंतु पुण्यातील एक सोशल मीडिया स्टारला एका दाम्पत्यांना मदत करणं महागात पडलं आहे. तिची तब्बल 15 लाखांची फसवणूक झाली आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.