sonali raut

sonali raut

esakal

मी सांगत होते मला कपडे बदलू द्या... घराबाहेर येताच सोनालीने केली पोलखोल; म्हणते- चौथ्या दिवशीच बटवर इन्फेक्शन...

SONALI RAUT ON BIGG BOSS MARATHI 6 HOUSE HYGINE:सोनाली राऊत 'बिग बॉस मराठी ६' मधून तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर झालीये. आता घरातून बाहेर येताच तिने घरात अस्वच्छता असल्याचं सांगितलंय.
Published on

'बिग बॉस मराठी ६' सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतंच घरातलं दुसरं एलिमिनेशन पार पडलंय. दुसऱ्या एलिमिनेशनमध्ये सोनाली राऊत एलिमिनेट झाली. मात्र घराबाहेर होताच तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्याला घरात आजार झाल्याचं तिने सांगितलंय. पहिल्याच आठवड्यात इतके सगळे स्पर्धक असल्याने अस्वच्छता राखली गेली नाही आणि तिला इन्फेक्शन झालं असं ती म्हणालीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com