
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील आघाडीचा गायक सोनू निगमने राजकारण्यांना संपूर्ण कार्यक्रम थांबणे शक्य नसल्यास अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. सोमवारी तो रायझिंग राजस्थान कार्यक्रमात परफॉर्म करत होता. तिथे घडलेल्या घटनेनंतर त्याने व्हिडीओ शेअर करत त्याचं मत मांडलं.