बॉलीवूड अभिनेता सोनू सूदविरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट निघालं होतं. पंजाबच्या लुढियाना कोर्टात सोनू सूदला 10 लाखांच्या फसवणूकीसंदर्भातील साक्ष देण्यासाठी बोलावलं होतं. परंतु वेळेत सोनू सूद साक्ष देण्यास पोहचला नसल्यानं कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. दरम्यान आता यावर सोनू सूदने स्पष्टीकरण दिलं आहे.