सोनी बीबीसी अर्थचा ‘ट्राईबल बूटकॅम्प’ सीझन 2 रिलीज !

Tribal Bootcamp Season 2 Release : कॉमेडी, सांस्कृतिक अनुभव आणि शारीरिक आव्हाने यांचे बेमालूम मिश्रण करत सोनी बीबीसी अर्थ सादर करत आहे ‘ट्राईबल बूटकॅम्प’चा दुसरा सीझन. जाणून घेऊया या शोविषयी.
Tribal Bootcamp Season 2
Tribal Bootcamp Season 2 Releaseesakal
Updated on

Bollywood News : कॉमेडी, सांस्कृतिक अनुभव आणि शारीरिक आव्हाने यांचे बेमालूम मिश्रण करत सोनी बीबीसी अर्थ सादर करत आहे ‘ट्राईबल बूटकॅम्प’चा दुसरा सीझन. या सिरीजमध्ये जोएल डॉमेट आणि निश कुमार आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून चित्तथरारक अँडीजपासून जपान आणि ताहितीच्या दुर्गम बेटांवर भटकंती करताना दिसतील. या प्रांतातील वैविध्यपूर्ण समुदायांना जवळून पाहताना प्रेक्षकांना एका व्हर्च्युअल मोहिमेचा आनंद मिळेल. या सहा भागांच्या सिरीजची सुरुवात सोनी बीबीसी अर्थ वाहिनीवर 17 मार्च रोजी सकाळी 09:00 वाजता होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com