नीरज पांडे दिग्दर्शित 'खाकी: द बंगाल चॅप्टर' या वेबसीरिजची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत आहे. या वेबसीरिजबाबत सतत अनेक अपडेट्स येत आहेत. दरम्यान आता या वेबसीरिजमध्ये लोकप्रिय क्रिकेटपटू दिसणार आहे. गेल्या काही दिवसापासून हा क्रिकेटपटू सीरिजमध्ये दिसणार अश्या चर्चा रंगत होत्या. दरम्यान आता निर्मात्यांनी प्रोमोद्वारे स्पष्ट केलं आहे.