विजय देवरकोंडाला झालय तरी काय? रुग्णालयात केलं भरती, 'किंगडम' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तब्येत बिघडली
Vijay Deverakonda hospitalized due to dengue before Kingdom release: अभिनेता विजय देवरकोंडा याची तब्येत बिघडली आहे. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्याला डेंग्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Vijay Deverakonda hospitalized due to dengue before Kingdom releaseesakal