चेहरा सुजला, दात तुटले, मुंबईत अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं? Viral Video

VIRAL VIDEO OF PREET SINGH ASSAULT SHOCKS SOCIAL MEDIA: स्प्लिट्सविला १६ स्पर्धक प्रीत सिंगला मुंबईत मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमागचं नेमकं कारण आणि प्रतिक्रिया जाणून घ्या.
PREET SINGH

VIRAL VIDEO

esakal

Updated on

MUMBAI WOMEN SAFETY QUESTIONED AFTER PREET SINGH ATTACK: प्रसिद्ध शो स्प्लिट्सविला सीझन १६ ची स्पर्धक प्रीत सिंग हिला भीषण मारहाण झाली आहे. अभिनेत्रीनं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिलीय. एका व्यक्तीनं मारहाण केल्याचं तिने व्हिडिओमध्ये सांगितलय. तसंच तिचे दात तुटलेले, चेहरा सुजलेला, डोळ्याला मार लागलेला पहायला मिळतय. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com