SRIDEVI’S SPECIAL FAST FOR RAJINIKANTH
esakal
Sridevi Prayed and Fasted for Rajinikanth’s Recovery: मुन्ना झुंड में तो सूअर आते हैं शेर अकेला ही आता है... हा डायलॉग ऐकला की, एकच व्यक्ती डोळ्यासमोर येते. ती म्हणजे सर्वांचे लाडके रजनीकांत. त्यांना थलाईवा नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केलेत. साऊथमध्ये तर त्यांना देव मानलं जातं. त्यांच्या सिनेमा पोस्टरवर दुधाने अभिषेक सुद्धा केला जातो.