SS Rajamouli Sparks Controversy Hanuman Comment |Viral Video
esakal
Hanuman Comment by SS Rajamouli : प्रसिद्ध फिल्ममेकर एस. एस. राजामौली हे त्याच्या हटके सिनेमासाठी ओळखले जातात. दरम्यान अशातच त्यांचा वाराणसी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मेहश बाबू, प्रियंका चोपडा आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान 15 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये या सिनेमातील पात्र आणि टाइटलच्या अनाउंसमेंटसाठी ग्रॅण्ड इव्हेंट आयोजित केला होता. यावेळी डायरेक्टर राजामौली यांचं वक्तव्य फार चर्चेत आलं आहे.