Star Pravah’s ‘Gharoghari Matichya Chuli’ to Take a 12-Year Flashback Twist:
esakal
Gharoghari Matichya Chuli Serial: सध्या मराठी मालिकाविश्वामध्ये अनेक मालिका वेगवेगळ्या कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अनेक मालिकांमध्ये वेगवेगळे ट्वीट्स येताना पहायला मिळताय. त्यामुळे मालिका विश्वामध्ये टीआरमध्ये अव्वल राहण्यासाठी मोठी स्पर्धा रंगताना पहायला मिळतेय. वेगवेगळ्या कथानकातून प्रेक्षकांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.