Video : अखेर सरकार खऱ्या रूपात सखीसमोर येणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकही हैराण; "तेजस्विनीला परत आणा"

Star Pravah Lapandav Serial Promo : स्टार प्रवाहवरील लपंडाव मालिकेत तेजस्विनीचा मृत्यू झाला असून मनस्विनी घरात वावरत असल्याचं सत्य सखीसमोर येणार आहे. मालिकेतील या नव्या ट्विस्टबद्दल जाणून घ्या.
Star Pravah Lapandav Serial

Star Pravah Lapandav Serial

Updated on

Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लपंडाव ही मालिका सध्या इंटरेस्टिंग वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच आईविषयीचं महत्त्वपूर्ण सत्य सखीला समजणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com