Student of the Year Actor Arrested for Drug Trafficking
esakal
ड्रग्न आणि सिनेसृष्टीचं कनेक्शन अनेक वेळा समोर आलं आहे. त्याबाबत अनेकवेळा सिलेब्रिटींना शिक्षा सुद्धा झालीय. दरम्यान अशातच आता सोमवारी एका बॉलिवूड सहकलाकाराला अटक करण्यात आलीय. ड्रग्ज तस्करी प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. पोलिसांनी या अभिनेत्याकडून 3.5 किलो कोकेन जप्त केलंय. या कोकेनची किंमत अंदाजे 35 कोटी असल्याची प्राथमिक माहिती आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केलीय.