गणपती बाप्पा मोरया! सुबोध भावेंच्या घरी बाप्पाचं आगमन; मुलांसोबत सजवला बाप्पासाठी खास देखावा!

Subodh Bhave Welcomes Bappa at Pune Home | Says Ganeshotsav Is Beyond DJ Culture: पुण्यातील घरात अभिनेते सुबोध भावे यांनी यंदाही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. कुटुंबासोबत बाप्पाचं स्वागत करताना त्यांनी डी जे संस्कृतीवर प्रतिक्रिया दिली.
Subodh Bhave Welcomes Bappa at Pune Home | Says Ganeshotsav Is Beyond DJ Culture
Subodh Bhave Welcomes Bappa at Pune Home | Says Ganeshotsav Is Beyond DJ Cultureesakal
Updated on
Summary

1 सुबोध भावे यांच्या घरी यंदाही भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला.

2 बदलत्या गणेशोत्सवावर त्यांनी डी जे संस्कृतीबद्दल स्पष्ट मत मांडले.

3 त्यांच्या या विचारांना चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com