नवा अंदाज, नवी जोडी! सुबोध भावे आणि मानसी नाईक घेऊन येतायत ‘सकाळ तर होऊ द्या’! दोघांचं ‘नाच मोरा’ गाणं प्रेक्षकांच्या मनाला भावलं!

Subodh Bhave & Mansi Naik Starrer Sakal Tar Hou Dya Set to Release on October 10: सुबोध भावे आणि मानसी नाईक प्रमुख भूमिकेत असलेला सकाळ तर होऊ द्या हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच रिलीज झालेलं ‘नाच मोरा’ गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं असून याच्या जोशपूर्ण बीट्समुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
Subodh Bhave & Mansi Naik Starrer Sakal Tar Hou Dya Set to Release on October 10:
Subodh Bhave & Mansi Naik Starrer Sakal Tar Hou Dya Set to Release on October 10: esakal
Updated on
Summary

1 सुबोध भावे आणि मानसी नाईक यांची प्रमुख भूमिका असलेला सकाळ तर होऊ द्या १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2 ‘नाच मोरा’ गाणं प्रेक्षकांच्या मनाला भावलं असून याला रोहित राऊतचं संगीत लाभलं आहे.

3 चित्रपटाचं दिग्दर्शन आलोक जैन यांनी केलं असून निर्मिती नम्रता सिन्हा यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com