SUBODH BHAVE
esakal
ACTOR SUBODH BHAVE SHARES EMOTIONAL STORY: अभिनेता सुबोध भावे याचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या सुबोध भावे 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सुबोध भावे याने त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा, मालिकामध्ये काम केलय. दरम्यान त्याची 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतील समरची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. समर-स्वानंदीच्या जोडीचे अनेक चाहते आहेत.