३ मिनिटांवर हॉस्पिटल पण पोहोचायला १५ मिनिटं लागली... सुचित्रा यांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग! आदेशची हार्ट लाइन ओपन केली होती…

WHY AADESH BANDEKAR ADMITTED IN ICU: काही वर्षांपूर्वी आदेश बांदेकरांना अचानक आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट करावं लागलेलं. आता सुचित्रा यांनी त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं ते सांगितलंय.
suchitra bandekar

suchitra bandekar on aadesh bandekar

esakal

Updated on

Aadesh Bandekar: 'दार उघड बये' म्हणत महाराष्ट्राच्या घराघरात जाणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या भाओजींना म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर यांना काही वर्षांपूर्वी अचानक हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावं लागलेलं. सगळ्यांसाठी हा मोठा धक्का होता. कडू दुधीचा ज्यूस प्यायल्याने त्यांना त्रास झालेला. इतका की त्यांना थेट आयसीयूमध्ये भरती करावं लागलेलं. आता अभिनेत्री आणि आदेश यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्या दिवशी नेमकं काय घडलेलं हे सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com