Sumeet Raghvan viral video on Mumbai traffic jam: मुंबईतील वाहतूक कोंडीवर अभिनेता सुमीत राघवनने संताप व्यक्त करत व्हिडिओ शेअर केला आहे. बांद्रा-सांताक्रूझ पुलावरील भीषण ट्राफिक दाखवत त्याने ‘कॉमन सेन्स’चा अभाव असल्याची टीका केली.
Sumeet Raghvan viral video on Mumbai traffic jamesakal