Suniel Shetty Invests in Excelmoto Electric Mobility with KL Rahul and Ahan Shetty
esakal
अभिनेता सुनील शेट्टी आपल्या अभिनयातून आणि सुपरहिट चित्रपटातून एक काळ गाजवला होता. त्याने आपल्या अभिनयातून अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. हेरा फेरीमधील त्याचा अभिनय चाहत्यांना प्रचंड भावला. त्यानंतर परेश रावल, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या त्रिकुटाची चर्चा सगळीकडे रंगू लागली.