Suniel Shetty Returns as Iconic ‘Yeda Anna’ in Welcome To The Jungle
esakal
अभिनेता सुनील शेट्टी याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. त्याच्या वेगवेगळ्या पात्रातून त्याने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. अशातच आता सुनील शेट्टी चाहत्यांना नव्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. सुनील शेट्टी, रविना टंडन, परेश राव, हे वेलकम टू द जंगल या सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमात सुनील शेट्टी येडा अण्णाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.