Sunita Ahuja Comments on Govinda’s Alleged Affair with Marathi Actress
esakal
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा होताना पहायला मिळतात. अशातच काही दिवसापूर्वी दोघांच्या घटस्फोटाबाबत चर्चा रंगली होती. पंरतु गणपतीच्या कार्यक्रमात दोघांनी एकत्र येऊन ही अफवा असल्याचं जाहीर केलं. दरम्यान सुनिता आहुजाने तिच्या नुकत्याच झालेल्या व्लॉगमध्ये गोविंदाच्या मराठी अभिनेत्रीसोबत असलेल्या अफेअरवर भाष्य केलय.'जर ही गोष्ट समोर आली तर कोणाला सोडणार नसल्याचं' सुनिताने म्हटलय.