SUNNY DEOL
esakal
BANTWARA 1947 TRAILER LAUNCH EMOTIONAL MOMENT: बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या 'बंटवारा 1947' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सनी देओलला धर्मेंद्र यांच्या आठवणीत रडू कोसळलं. जेव्हा दिग्दर्शक धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलायला लागले त्यावेळी सनी देओलच्या डोळ्यात पाणी आलं.