Dharmendra Last Video Shared by Sunny Deol
esakal
Sunny Deol Posts Unseen Video of Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेबर रोजी निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपुर्ण बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली. धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून देओल कुटुंबीय धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाची तयारी करत होते. त्यांचा वाढदिवस ते जल्लोषात साजरा करणार होते. मात्र वाढदिवसाच्या काही दिवस आधीच धर्मेंद्र यांचं निधन झालं.