'पाकिस्तान माझी मावशी आहे' धर्मेंद्र यांची आठवण काढत सनी देओल म्हणाला...

SUNNY DEOL ON DHARMENDRA PAKISTAN STATEMENT:'बंटवारा १९४७'च्या प्रमोशनदरम्यान सनी देओलने पाकिस्तानावरील प्रश्नाला उत्तर देताना वडील धर्मेंद्र यांच्या 'पाकिस्तान माझी मावशी आहे' या वक्तव्याची आठवण करून दिली.
SUNNY DEOL ON DHARMENDRA PAKISTAN STATEMENT

SUNNY DEOL ON DHARMENDRA PAKISTAN STATEMENT

esakal

Updated on

BANTWARA 1947 MOVIE PROMOTION LATEST NEWS: अभिनेता सनी देओल त्याच्या बटवारा १९४७ या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या तो सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान एका कार्यक्रमादरम्यान त्याला पाकिस्तानाबाबत मत वचारण्यात आलं. यावर त्याने कोणत्याही राजकीय वक्तव्य करण्याचं टाळत वडील धर्मेंद्र यांच्या विधानाची आठवण करून दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com