'सुपर डुपर' चित्रपटाला प्रेक्षकांचा सहकुटुंब सहपरिवार प्रतिसाद ! कलाकारांनीही लावली हजेरी

Super Duper Movie Premier : ललित प्रभाकर आणि विदुला चौघुले यांची मुख्य भूमिका असलेल्या सुपर डुपर सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
'सुपर डुपर' चित्रपटाला प्रेक्षकांचा सहकुटुंब सहपरिवार प्रतिसाद !  कलाकारांनीही लावली हजेरी
Updated on

Entertainment News : सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘सुपर डुपर’ या चित्रपटाची जबरदस्त चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. कथानकाची ताकद, कलाकारांची प्रभावी कामगिरी आणि मनाला भिडणारी मांडणी यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे मोठे चित्रपट स्पर्धेत असतानाही प्रेक्षकांनी ‘सुपर डुपर’ला प्राधान्य दिले, ही बाब या चित्रपटाच्या यशाची साक्ष देणारी ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com