ललित प्रभाकरने कुशल बद्रिकेची केली हटके हेअरस्टाईल, अभिनेता म्हणाला...'यामुळे आम्ही खास मित्र झालो' Viral Video

LALIT PRABHAKAR GIVES KUSHAL BADRIKE A UNIQUE HAIRSTYLE:‘सुपर डुपर’च्या शुटिंगदरम्यान ललित प्रभाकर आणि कुशल बद्रिकेची मैत्री अधिक घट्ट झाली. कुशलने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये ललित स्वतःच्या हाताने कुशलची हटके हेअरस्टाईल करताना दिसतो.
Lalit Prabhakar hairstyle video

LALIT PRABHAKAR VIRAL VIDEO

esakal

Updated on

KUSHAL BADRIKE SHARES BTS VIDEO: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर सध्या चर्चेत आहे. त्याचा नवीन सिनेमा 'सुपर डुपर' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ललित सध्या अनेक सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडताना पहायला मिळतोय. अशातच आता या सिनेमाच्या निमित्ताची ललित आणि कुशलची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. कुशलने त्याच्या मैत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com