

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील एक क्लासिक सिनेमा म्हणजे हम आपके है कौन? बॉलिवूडमधील गाजलेल्या रोमँटिक सिनेमांपैकी एक असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांचा लाडका आहे. प्रेम आणि निशा ची लव्हस्टोरी, या सिनेमातील गाणी यामुळे हा सिनेमा नव्वदच्या दशकातील सुपरहिट सिनेमा होता. पण तुम्हाला माहितीये का ? निशाच्या रोलसाठी माधुरी दीक्षित नाही तर दुसऱ्याच एका बॉलिवूड अभिनेत्रीला सूरज बडजात्यांनी निवडलं होतं.