सुरजची लगीनघाई! घाणा भरण्याचा कार्यक्रम अन् संजनाच्या हातावर रंगली झापुक झुपूकच्या नावाची मेहंदी

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan to Marry Sanjana Gophane : बिग बॉस मराठी ५ चे विजेते सूरज चव्हाण लवकरच संजना गोफणे हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan to Marry Sanjana Gophane

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan to Marry Sanjana Gophane

esakal

Updated on

Suraj Chavan–Sanjana Gophane Wedding : बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत असतो. सुरजच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. लवकरच सुरजच लग्न होणार आहे. तो संजना गोफणे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. 29 नोव्हेंबरला त्याच्या लग्नाचा बार उडणार असून लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com