सुरज चव्हाणची लग्नानंतरची गुळणा-गुळणी बघितली का? व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Suraj Chavan’s Post-Wedding Gulna-Gulni Ritual Viral Video: बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण आणि संजना यांच्या लग्नानंतरचे गुळणा-गुळणी, हळद उतरवणे आणि जेजुरी खंडेरायाच्या दर्शनाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
 Viral Video

Suraj Chavan Post Marriage Fun Moments

esakal

Updated on

Suraj Chavan Post-Wedding Ceremonies : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सुरज चव्हाण 29 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला आहे. सुरजने त्यांची लहानपणीची मैत्रीण संजनासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याचं लग्न अगदी धुमधडाक्यात झालं आहे. आता सुरजच्या लग्नानंतरचे विधी सुरु झाले आहे. देवदर्शनासह हळद उतरवण्याचा कार्यक्रम असे अनेक विधी पार पडलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com