Viral video : गुलीगत धोका... सूरज चव्हाणचा झाला साखरपुडा? पण.., व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Suraj Chavan engagement video Viral: बिग बॉस विजेचा सूरज चव्हाण याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाणचा साखरपूडा झाल्याचं दिसून येतय.
अखेर आनंदाचा दिवस उजाडला असं म्हणत सूरज चव्हाणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो साखरपुड्याचा कार्यक्रम करताना दिसत आहे. परंतु नंतर असं काही घडतं की, चाहत्यांना गुलीगत धक्काच बसलाय.