Fans Shocked as Suraj Chavan Drops Hint About His Bride
esakal
रिलस्टार सुरज चव्हाण याचा मराठी बिग बॉसनंतर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. एका गावातून आलेल्या सुरजने सगळ्यांना शांत केलं. लोकांच्या सपोर्टने आणि चांगल्या खेळीने त्याने बिग बॉसची ट्रॉफी घरी आणली. त्याने बिग बॉस जिंकल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्याचा झापुक झुपूक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमानंतर सुरजच आयुष्यच बदलून गेलं.