TMKOC Fame Tanmay Vekaria
esakal
TMKOC ACTOR TANMAY VEKARIA TALKS ABOUT HEALTH ISSUES: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून निघून गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान अशातच मालिकेतील बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया याने त्यांच्या भूमिकेबाबत आणि शारीरिक त्रासाबाबत खुलासा केलाय. अनेक वर्ष बाघाचं पात्र साकारून पाठदुखीचा त्रास सुरु झाल्यानं त्याने म्हटलय.