Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत दयाबेनची एन्ट्री, ही 'अभिनेत्री' साकारणार भूमिका

Dayaben Role: लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत दयाबेनची एन्ट्री होणार आहे. अनेक दिवसांपासून चाहते दयाबेनची वाट बघत होते. यावेळी दिशा वकानी नाहीतर एक नवी अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारणार आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah Chashmahesakal
Updated on

मालिकाविश्वातील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकांना आवडते. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते. काही महिन्यांपासून या मालिकेचा प्रेक्षक वर्ग कमी झालेला दिसतो. परंतु आता पुन्हा मालिकेतील दयबेनची एन्ट्री होणार असल्याने चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com