हे काय! कोमल भाभीची सुद्धा 'तारक मेहता...'मधून एक्झिट? अभिनेत्री म्हणाली...'मला थोडा वेळ...'
Komal Bhabhi NOT Leaving ‘Taarak Mehta’; Ambika Ranjankar Says She Just Needed Time Off: तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतून कोमल भाभीने एक्झिट घेतल्याच्या चर्चा रंगत आहे. दरम्यान याबाबत अभिनेत्री अंबिका रंजनकर हिने एका मुलाखतीमध्ये तिच्या जाण्याबद्दल मौन सोडलं आहे.
Komal Bhabhi NOT Leaving ‘Taarak Mehta’; Ambika Ranjankar Says She Just Needed Time Off:esakal