'आज की रात...' हे गाणं एकल्याशिवाय मुलं जेवतच नाही' तमन्नाच्या वक्तव्यावर नेटकरी म्हणाले...'अशा प्रकारच्या पार्टी...'

Tamannaah Bhatia kids viral reaction to Aaj Ki Raat song: बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्त्री 2 मधील 'आज की रात' हे गाणं ऐकल्याशिवाय मुलं जेवत नाही, झोपत नाही असं तिने म्हटलंय.
Tamannaah Bhatia kids viral reaction to Aaj Ki Raat song
Tamannaah Bhatia kids viral reaction to Aaj Ki Raat songesakal
Updated on
Summary

‘आज की रात’ हे गाणं लहान मुलांमध्ये जबरदस्त लोकप्रिय झालं आहे.

तमन्ना भाटियाने यावर आनंद व्यक्त करत पालकांच्या प्रतिक्रिया मान्य केल्या.

सोशल मीडियावर गाण्याशी संबंधित मुलांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com