तेजश्री प्रधानला पहायला आला गौरव मोरे, स्वानंदी-गौरवची मजेशीर वधू परीक्षा, कांद्यापोह्याचा कार्यक्रम सोशल मीडियावर व्हायरल
Tejashree Pradhan Gaurav More Kande Pohe video viral: तेजश्री प्रधान हिचा गौरव मोरेसोबतचा ‘कांदे पोहे’ कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतल्या या मजेशीर वधू परीक्षेवर प्रेक्षकांची जोरदार प्रतिक्रिया मिळत आहे.
Tejashree Pradhan Gaurav More Kande Pohe video viralesakal