Tejashri Pradhan Opens Up About Her Wedding Plans
esakal
तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेमुळे घराघरात पोहचली आहे. मालिकेत ती मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत स्वानंदीची भूमिका ती साकारत आहे. सध्या मालिकेत स्वानंदी आणि समर यांचा लग्नसोहळा सुरू आहे. अशातच तेजश्रीनं खऱ्या आयुष्यात लग्न करण्याबद्दल प्रतिक्रिया दिलीय.