Telugu Actor Fish Venkat Passes Away at 53 Due to Multiple Organ Failureesakal
Premier
विनोदी अभिनेता 'फिश' वेंकट यांचं अवयव निकामी झाल्यानं निधन, मुलीने उपचारासाठी केलेली मदतीची मागणी
Telugu Actor Fish Venkat Passes Away at 53 Due to Multiple Organ Failure: विनोदी अभिनेता 'फिश' वेंकट यांचं दु:खद झालय. अवयव निकामी झाल्याने त्याचं निधन झाल्याची माहिती आहे. त्याच्या उपचारासाठी त्याच्या कुटुबियांनी मदतीची मागणी केली होती.
थोडक्यात :-
तेलुगू अभिनेता 'फिश' वेंकट यांचे १८ जुलै रोजी निधन झाले.
किडनी-लिव्हर समस्येमुळे त्यांना डायलिसिस आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी मुलीने मागणी केली होती आणि पवन कल्याण, विश्वक सेन यांनी मदत केली.
