THALAPATHY VIJAY ANNOUNCES RETIREMENT
esakal
THALAPATHY VIJAY RETIRES FROM ACTING: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयनं अभिनयातून निवृत्ती होण्याची घोषणा केलीय. त्याच्या या घोषणानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विजयचा तामिळ सिनेसृष्टीत मोठा चाहतावर्ग आहे. रजनीकांत, कमल हसन यांच्यानंतर विजयचा नाव घेतलं जायचं. त्याला पाहण्यासाठी लाखोंची गर्दी व्हायची.