Thalapathy Vijay
Esakal
THALAPATHY VIJAY CM 2026 PREDICTION?: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय उर्फ थलपती विजय याने 2026 च्या तामिळनाडू निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयानंतर आता त्याच्या जुन्या सिनेमातील एक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या क्लिपमध्ये विजयने २०२६ मध्ये सीएम होणार असल्याची आधीच भविष्यवाणी केल्याचं बोलंल जातय. सध्या सोशल मीडियावर त्या सीनेमातील क्लीप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.