ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन-सायलीचा रोमँटिक डान्स व्हायरल, दोघांचा डान्स एकदा पहाच!
Arjun & Sayali’s Romantic Dance from ‘Tharala Tar Mag’ Goes Viral : स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या जन्माष्टमी स्पेशल भागात अर्जुन आणि सायलीचा रोमँटिक डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘मी किसन तु माझी राधा’ या गाण्यावर दोघांनी डान्स केलाय.
Arjun & Sayali’s Romantic Dance from ‘Tharala Tar Mag’ Goes Viralesakal