सायलीला आठवणार तिचा भुतकाळ! अर्जुनच्या बालपणींच्या आठवणीमुळे सायलीची स्मृती परत येणार? ठरलं तर मग मालिकेत नवा ट्विस्ट
Tharala Tar Maga new promo shows Sayali recalling her past after Arjun tells childhood story: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नवीन प्रोमोमध्ये अर्जुन आणि सायली बाहेर फिरत असताना अर्जुन तिला आपल्या बालपणीच्या आठवणी सांगतो.
Tharala Tar Maga new promo shows Sayali recalling her past after Arjun tells childhood storyesakal