The Family Man S3 Trailer: Manoj Bajpayee Returns as Srikant Tiwari
esakal
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर 'द फॅमिली मॅन सीझन 3' चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी पुन्हा एकदा एस. के. तिवारीच्या पात्रामध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. परंतु यावेळी गोष्टी थोडी वेगळी असणार आहे. कारण यंदाच्या सीझनमध्ये एस. के. तिवारी यांना मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल म्हणून घोषित केलं जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता या नव्या सीझनची उत्सुकता लागली आहे.