'द ट्रायल'मुळे सोनाली कुलकर्णीची सर्वत्र चर्चा, प्रभावी राजकारणीच्या अभिनयात काजोलशी टक्कर
Sonali Kulkarni Joins Kajol in The Trial 2 | Political Twist Unveiled: ‘द ट्रायल’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री काजोलसोबत मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये सोनाली एक दमदार राजकारणी म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे.
Sonali Kulkarni Joins Kajol in The Trial 2 | Political Twist Unveiledesakal