Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

Tiger Shroff Firing in Mumbai : टायगर सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Tiger Shroff shooting incident :

Tiger Shroff shooting incident :

esakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या घटनेत टायगरचा चालक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, टायगर सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com