तर १५- २० वर्षांपूर्वीच आई गेली असती... आईच्या आठवणीत ढसाढसा रडला TMKOC चा मराठमोळा अय्यर; म्हणाला- मी घर घेतलं तेव्हा...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Iyer Aka Tanuj Mahashabde Remembers Mother: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील अय्यर हा मराठी अभिनेता आहे हे अनेकांना ठाऊक नाही. आता एका मुलाखतीत आईबद्दल बोलताना तो भावुक झालाय.
tanuj mahashabde on mother

tanuj mahashabde on mother

esakal

Updated on: 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा कार्यक्रम आज घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. प्रत्येक पात्राची या शो मध्ये वेगळी जागा आहे. यातीलच एक गाजलेलं पात्र म्हणजे सुब्रमण्यम अय्यर. या मालिकेत हे पात्र मराठमोळा अभिनेता तनुज महाशब्दे साकारतोय. तनुज मराठी आहे हे अनेकांना ठाऊक नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तनुजने आईच्या आठवणी सांगितल्या. आणि तिच्या आठवणी सांगताना तो प्रचंड भावुक झाला. इतका की त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.

Loading content, please wait...