‘Toxic’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात! स्पीकर स्टँड कोसळला, ४ जण जखमी; यशने थांबवलं भाषण

TOXIC PRE RELEASE EVENT ACCIDENT FOUR PEOPLE INJURED:अभिनेता यशच्या बहुप्रतिक्षित ‘Toxic’ सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये मोठा अपघात झाला. मेडचल येथील मल्ला रेड्डी युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम सुरू असताना साउंड बॉक्स सिस्टिमचा स्टँड कोसळला.
TOXIC PRE RELEASE EVENT ACCIDENT

TOXIC PRE RELEASE EVENT ACCIDENT

esakal

Updated on

YASH TOXIC EVENT SPEAKER STAND COLLAPSE ACCIDENT: अभिनेता यशच्या बहुप्रतिक्षित ‘Toxic’ सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये मोठा अपघात झाला आहे. शनिवारी रात्री मेडचल येथील मल्ला रेड्डी युनिव्हर्सिटीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी साउंड बॉक्स सिस्टिमचा स्टँड अचानक कोसळल्याने चार जण जखमी झाले. यामध्ये एका विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झालाय तर इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com