
Bollywood Entertainment News : 12th Fail , द साबरमती रिपोर्ट फेम अभिनेता विक्रांत मॅसीने (Vikrant Massey) नुकतीच अभिनयातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.1 डिसेंबरला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही घोषणा केली होती. आता तो पती आणि मुलाचं कर्तव्य पार पाडण्याकडे लक्ष देणार असल्याचं त्याने पोस्टमध्ये म्हटलं होतं.