Viral Video : सावली आणि तुळजाचा भन्नाट डान्स, इंग्लिश गाण्यावर दोघींचे गावरान ठुमके

Tulja And Sayali : झी मराठी वाहिनीवरील घराघरात पोहचलेल्या सावली आणि तुळजा यांचा एक डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघींनी इंग्लिश गाण्यावर गावरान ठुमके मारलेले आहेत.
Tulja And Sayali dance video
Tulja And Sayali dance videoesakal
Updated on

Marathi Girls Dance Viral Video: झी मराठी वाहिनीवर दोन मालिकांचा महासंगम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या मालिकेतील जगताप आणि मेहेंदळे बिझनेससाठी एकत्र आल्याचं मालिकांमध्ये दाखवण्यात आलं आहे. या मालिकांची शुटिंग सुद्धा एकत्र सुरू आहे. दरम्यान मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या तुळजा आणि सायली एकत्र आल्या होत्या. यावेळी दोघींनी व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत मस्त रिल बनवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com